पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. अगा जलधिकन्यकानयनपंकजालम्बना ! अतिप्रखर ताप हा भवज तापवी मन्मना । प्रभातकमळे जयां बघुनि लाजती अन्तरी अशा रुचिरलोचनीं मजसि शांतवीं सत्वरीं ॥२।। स्मृतापि तरुणातपं करुणया हरन्ती नृणामभङ्गुरतनुत्विषां वलयिता शतै विद्युताम् । कलिन्दगिरिनन्दिनीतटसुरद्रुमालम्बिनी मदीयमतिचुम्बिनी भवतु कापि कादम्बिनी ॥३॥ छाया. जिचे स्मरणही हरी प्रखर ताप एके क्षणी स्थिरद्युति सभोंवतीं विलसताति सौमिनी । बसे तपनकन्यकातटिं मुरद्रुमांच्या वरी विलक्षण घनावली अशि मना दिसो सत्वरी ॥ ३ ॥ 910 कलिन्दगिरिनन्दिनीतटबनान्तरं भासयन् सदा पथि गतागतश्रमभरं हरन् प्राणिनाम् । १ लक्ष्मीच्या नयनकमलाच्या आश्रया. २ संसारापासून झालला. ३ ज्या लोचनांना. ४ मनामध्ये. ५ सुंदर नयनांनी; अर्थात् कृपाकटाक्षानीं. ६ शांत कर. ७ हरण करिते; दूर करिते. ८ एकसारखे आहे तेज ज्यांचे अशा ('सौदामिनी ).९ चमकतात. २० विजा. (जिच्या) सभोवती स्थिराति सौदामिनी विलसताति, असा अन्वय. २१ याला "जी' (घनावली) हा अध्याहृत कती.२२ यमुनेच्या काठी. १३ देववृक्षांवर. १४ अद्भुत, असामान्य, अलौकिक. १५ मेघमाला.