पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शान्तविलास. का मुल. नाम विशालविषयाटवीवलयलग्नदावानलप्रसृत्वरशिखावलीविकलितं मदीयं मनः। अमन्दामिलदिन्दिरे निखिलमाधुरीमन्दिरे मुकुन्दमुखचंदिरे चिरमिदं चकोरायताम् ॥१॥ जगार छाया. ली महाविषयकाननीं प्रकट होय दावानल शिखा पसरुनी करी मम मनास तो व्याकुल । जयांत वसती सदा अखिल इंदिरा, माधुरी असा हरिमुंखेन्दु ते चिरे पिवो चकोरॉपरी ॥ १ ॥ मूला अये जलधिनन्दिनीनयननीरजालम्बन ज्वलज्ज्वलनजित्वरज्वरभरत्वराभङ्गरम् । प्रभातजलजोन्नमद्गारिमगर्वसर्वकषैजगवितयरोचनैः शिशिरयाशु मां लोचनैः ॥२॥ २ प्रचंड विषयरूप अरण्यांत. २ उत्पन्न होतो. ३ वणवा. ४ ज्वाळा पसरून. ५ वणवा. ६ व्याकुल करी इ. अन्वय. ७ ज्या हरिमुखेन्दूमध्ये. ८ लक्ष्मी: शोभा. ९ माधुर्य, गोडपणा. १० कृष्णाचा मुखचंद्रः हे 'पिवो.' याचे कर्म. ११ मन. हा ‘पिवो,' याचा कर्ता. १२ एकसारखें, सर्वदाः अखंड. १३ चकोरपक्ष्याप्रमाणे.