पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विषय शल्य दुर्योधन संवाद शल्यास सेनापत्या- मूळ अध्याय अध्याय पती मूळ श्लोक मोरोपंती आर्या १९ ५५ ६१ ३ ५१४ ५२ ५ धृतराष्ट्रमोह धृतराष्ट्रविलाप ७० कौरवसैन्यपलायन २ कृपाचार्याचें भाषण ५ २५ ८ ३० भिषेक १४ ४६ व्यूहनिर्माण ४५ संकुलयुद्ध ४७ ९ ४ भीमसेन शल्य युद्ध ६८ १० ६३ ११ संकुल युद्ध शल्ययुद्ध संकुल युद्ध 99 शल्य व धर्म यांचें युद्ध १६ ६८ १६ शल्यवध २९ ९१ १७ संकुलयुद्ध 39 ● शाल्ववध सात्यकी व कृतवर्म ६३ ४८ १३ ४८ १४ ४३ १५ १३ ३० १८ ६९ १९ १९ ५ २७ २० यांचे युद्ध ३७ २१ संकुल युद्ध ४ ४९ २२ ३७ ९२ २३ ६६२४ 99 99 दुर्योधनाचें पलायन १९ ६३ २५ धृतराष्ट्राच्या अकरा पुत्रांचा वध ५ ४२ २६ सुशर्म्याचा वध २२ १७ २७ शकुनी व उलूक यांचा वध १२ दप्रवेश ४८ ६८ २८ १०५/२९. एकूण ११ | ३८२ | १६६७ २९ अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय 8 था ८१ = 2 SEP 1996 भाषांतरकार आणि त्यांचे मूळपरीक्षण अश्वमेघपर्व - या पर्वातील संक्षेपविस्तारावर भिडे व जोशी यांचा अभिप्राय येणेप्रमाणे आहे- "मूळ व्यासकृतीचें अवलोकन केलें असतां, असे आढळतें कीं, अध्याय संख्येच्या मानानें शांति-- पर्व अनुशासनपर्वताच्या दुप्पट आहे, व अनुशा- नसपर्व अश्वमेधपर्वाच्या पावणेदोनपट आहे. परंतु पंतांच्या आर्याभारताचा सर्वच आखाडा निराळा. त्यांचा क्रम अगदी उलट म्हणजे अश्वमेधपर्व अनुशासनपर्वाहून मोठें, व अनुशासनपर्व शांति- पर्वाहून मोठें । परंतु ज्या विशिष्ट धोरणावर कटाक्ष देऊन, पंतांनी आपल्या आर्याभारताची उभारणी केली, त्या धोरणाशीं वरील प्रकार अगदी सुसंगत आहे. आर्याभारतांत पांडवांचा सरळ आटोपशीर इतिहास द्यावयाचा, मधून मधून बोधप्रद, रसाळ व मनोरंजक अशीं अवान्तर आख्याने समाविष्ट करावयाचीं व वेदांत, तत्त्वज्ञान नीति इत्यादी विषयां- संबंधीं गहन, लांबट व सामान्य जनांस कंटाळवाणें होणारे विवेचन साफ गाळावयाचें हें तत्त्व पंतांनी सतत आपल्या दृष्टीपुढे ठेविलें होतें. या मोरोपती बाण्याचाच वरील परिणाम होय. शांति व अनु- शासन या पर्वात पांडवांचा इतिहास फारच अल्प असून तीं पवें बहुतेक तात्त्विक विषयांनींच खच- लेलीं आहेत; परंतु अश्वमेधपर्वात धर्माच्या व अर्जु- नाच्या चरित्रांतील महत्त्वाचा भाग आला असून, तात्त्विक विषयांचा विन्यास त्यामानानें फारच संकु- चित आहे. तेव्हां आर्याभारतांत पंतांनां घेण्या- सारखा भाग शांतिपर्व व अनुशासनपर्व यांपेक्षां प्रस्तुत पर्वातच अधिक आहे व पंतांनी जो भाग या पर्वातून घेतला आहे, त्यांत फारसा संक्षेप केला नाहीं, इतकेंच नाहीं तर ठिकठिकाणीं फारच रसाळ, समयोचित व आल्हादजनक वर्णनविस्तार केलेला आहे. यास्तव पंतांचे अश्वमेधपर्व उपरिनिर्दिष्ट दोन पर्वापेक्षां सहजच मोठें झालें आहे. " मूळ व्यासकृत महाभारतांत या पर्वाचे ९२ अध्याय आहेत. पैकीं, कृष्ण व धर्म यांचा तात्त्विक