पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण धर्मशास्त्रीय गागाभट्टः-कायस्थधर्मप्रदीप, शिवराजप्रशस्ति. शिवकालीन संस्कृत कवी व काव्यें वामनपंडित: - अनुभूतैलेश, सिद्धांत विवेक. रामदासः - पंचाध्यायी दासगीता. शिवकल्याण:- अपरोक्षानुभूतीविवरण (इ. स. १६३५ सुमार) शिवरामस्वामी कल्याणीकर:- मनीषापंत्रक व कांहीं स्तोत्रें. आनंदतनयः-पदें. ६० कमलाकर नरसिंह: - सिंद्धांत तत्त्वविवेक (१७ शतक). रत्नकंठ शंकरः- पंचांगकौतुक (१७ व शतक). मलयपुत्र विल्हणः - वार्षिक तंत्र (१७ वे शतक). संगीत दामोदर मिश्रः - संगीतदर्पण (इ. स. १९२९). जगन्नाथकविः-(१९२५.) अहोबल:- संगीत पारिजात. (१७ वें शतक). व्याकरण भट्टोजी दीक्षित. - (इ. स. १६०० ). सिद्धांत - जयराम पिंड्येः--राधामाधवःबैलासचंपू, पर्णाल कौमुदी. पर्वतग्रहणाख्यान. परमानंद नेवासेकर:- शिवभारत. ज्योतिष अनंत केशवः - लघुजातकटीका. _रामभट अनंत: करणग्रंथ. गणेश केशवः - प्रथशिरोमणिप्रकाश. मल्लारि दिबाकर :- ग्रहलाघवटीका. गोविंद नीलकंठ: - पीयूषवारा. रंगनाथ बल्लाळ:- गूढार्थप्रकाशिका. विष्णु दिवाकरः - करणग्रंथ. नृसिंह कृष्णः - सौरभाष्य. कोंडभट्ट:- (भट्टोजीचा पुतण्या) वाक्यरचना. कोश रघुनाथ पंडित: - राज व्यवहार कोश. शिव- काळी इतकें वाङ्मय निर्माण होत होतें आणि अगोदरचें दरबारी मराठी फारसीमय होतें तर या दोहोंमध्ये जो झगडा चालला होता त्याचें दृश्य स्वरूप कोशांत आलें. या वेळेस उच्च व्यवहारा- साठी संस्कृत व सामान्य व्यवहारासाठीं प्राकृत हें हिंदुस्थानांत चोहोंकडेंच असल्यामुळे ज्या मुसुलमानी अमलाखाली नव्या गोष्टी आल्या त्यांवर वाङ्मय उत्पन्न व्हावयाचें तें संस्कृत भाषे- विश्वनाथ दिवाकरः–सूर्यसिद्धांत टीका, सोम- शींच संबद्ध करावे लागले. दिल्ली दरबारांत सिद्धांत टीका. दिवाकर नरसिंह: - प्रौढमनोरमा. माधव गोविंदः - नीलकंठी टीका. मुनीश्वर रंगनाथ :- लीलावती निवृत्ति, नित्यानंद देवदत्तः - सिद्धांतराज. रंगनाथ नरसिंहः-सिद्धांतचूडामणि (१७ वें शतक). महादेवात्मज कृष्णः - राहणार प्रांत मावळ (शक १५७५). शिवाजीच्या सांगण्यावरून- ग्रह कौतुक, प्रहलाघव व स्वतःचे वेध यांच्या आधारे करणकौस्तुभ ग्रंथ केला. संस्कृत फारसी कोश झाले त्याप्रमाणें मराठी दरबारांत देखील झाले, पण त्यांचे हेतू भिन्न होते. पारसी प्रकाश या नांवाचे दोन कोश उत्तरेकडे अकबर व शहाजहान यांच्या कारकीर्दीत झाले. व शहाजहान कालीन क्षेमेंद्राचा लोकप्रकाश हा एक कोश झाला. त्यांचा हेतू फारशीचा परिचय करून देण्याचा होता तर दाक्षिणात्य कोशाचा हेतु संस्कृत व मराठी भाषांचे महत्त्व स्थापनेचा होता. मराठींत जी कोशरचना झाली तीवरून त्या काळची स्थिति व कोशाचे हेतू हीं दोन्ही व्यक्त होतात.