पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामराज दीक्षित:- " श्रीरामचरित" नाटक (इ. स. १६८१) सुदामचरित्र; बुंदेल राजपुत्र आनंदराय याच्या सांगण्यावरून. यानेंच धूर्त नर्तक प्रहसन लिहिलें आहे. जगज्जोतिर्मलः - नेपाळचा राजा; " हरगौरी- विवाह " ( इ. स. १६२९) कुवलयाश्व नाटक. सिद्धिनरसिंहः-नेपाळचा राजा "हरिश्चंद्रनृत्य शहाजी ५९ शिवकालीन वाडायासंबंधीं वातावरण अपय्या दीक्षितः - (१६ वे शतकाचा शेवट ). वसुमतिचित्रसेनविलास नाटक. मैथिलकृष्णदत्तः- ( १७ वें शतक) पुरंजन- चरित, सांद्रकुतूहल, कुवलयाश्वीय नाटकें. रामभट्टः - (१७ वें शतक) मदालसा नाटक. रामभद्रः–(इ. स. १६६५ ) ललितकुवलयाश्व नाटक. जीवबुद्ध: - (इ. स. १६६५ ) नलानंद पेरिअप्पा:-(इ. स. १६९३ ) शृंगारमंजरी शाहराजूज नाटक. नाटक ( इ. स. १६२० - १६५७). शुक्लेश्वरनाथः- प्रबोधोदय नाटक. शुक्लेश्वर हा नाट सगर राजघराण्यांतील भगवंतरायाचा आश्रित असून १७ व्या शतकांत झाला. आनंदरायमखिन्ः -- तंजावरच्या (१६८७ते१७११) चा आश्रित .याचें विद्यापरिण. यन नाटक आहे (कांहींच्या मतें हें वेद नांवाच्या दुसन्या एका कवीचें आहे). जीवनंदन हेंहि एक नाटक यानें केलें आहे. तार्किक सिंह :- संकल्पसूर्योदय नाटक. हा · आनंदराय मखिन्च्या पूर्वीचा. या नाटकांत रामा- नुजाची तत्त्वें प्रतिपादन केली आहेत. दुसरें नाटक रुक्मिणीपरिणय. रामभद्र दीक्षितः - ( इ. स. १६९३ ) यानें व्याकरण, कोश, काव्यें, नाटके वगैरे पुष्कळ लिहिली. जानकीपरियण हें नाटक याचें प्रसिद्ध आहे. लांगारतिलक भाण. राजचूडामणि दीक्षित:- आनंदराघत्र आणि रुक्मिणीकल्याण नाटक. सरस्वतीनिवासः-रुक्मिणी नाटक ( १७ वें शतक ). वरदकविः-रुक्मिणीपरिणय नाटक (१७ वें शतक). शहाजी राजा:- तंजावरकर (इ. स. १६८७- १७११) चंद्रशेखरविलास नाटक. रामचंद्र सुमुनुवंशमणिः-गीतदिगंबर नाटक. (इ. स. १६५५) हें नेपालश्वर राजा प्रतापमल्ल याच्या तुलादानाच्या वेळीं लिहिलें. विश्वनाथभट्टः - महादेवपुत्र चित्तपावन राणादा- शृंगारवाटिका अथव । वापिका नाटिका (१७ व्या शतकांतील ). कृष्णदत्त मैथिल:- सांद्रकुतूहल पुरंजन नाटक (१७ वें शतक). अम्मालाचार्य:- वसंततिलकभाण, चोलभाण (इ. स. १६९० चा सुमार ). लक्ष्मीनारायण कल्याण:- (इ. स. १७०० ) या सुमाराचें तंजावरकर शहाजी राजाच्या वेळचें. हें मराठी आहे. वरील संस्कृत नाट्यकारांत महाराष्ट्रीय नाटक कार किती होते हैं नक्की सांगतां येत नाहीं. हैं संस्कृत नाटक वाङ्मय राजाश्रयानेंच झालेले असावें. वैद्यक लोलंबराज:- हरिविलास, वैद्यजीवन (इ. स. १६३३)- वगैरे. उपासनाविषयक मेरुकविः - (समर्थांचा शिष्य) श्रीरामपंचरत्न. गिरिधर रामदासीः- समर्थस्तोत्रे व इतर पदें वेदांत सहजानंद :- सहजानंदी. १८७३ जयरामस्वामी:- प्रबोधसुधाकर. Tee