पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाब्रह्मानंद:— शिवाजीचा पोतदार पुढे संन्यासी. ब्रह्मानंद शिष्य. ग्रंथ-भर्तृहरीच्या शतक त्र्यावर समश्लोकी टीका. शांकरभाष्य, प्रणवःष्टक, नाटक रामायण, गीतगोविंद समश्लोकी. गोपाळनाथ मळगांवकरः-बोधलेबोवांचा शिष्य. दक्षिणात्य गौड ब्राह्मण. सावंतवाडीचा रहाणारा. ग्रंथ - स्कंदपुराणांतर्गत पांडुरंगमाहात्म्य (ओवी संख्या सुमारे ६००). प्रकाशबोध ( अवसिंख्या २०२) बालक्रीडा (ओवीसंख्या २५० ). शिवाय पढ़ें, अभंग व भूपाळ्या. अवचितसुत काशी:- हा कवि भारम गांवचा देशमुख, शिवाजीच्या उत्तरकालांतील व संभा- जीच्या कालांतील. हा मानभावपंथी होता. आड- नांव सोळंकी. ग्रंथ - द्रौपदी स्वयंवर. चंद्रात्मज रुद्रः-ग्रंथ-उद्योगपर्व व भीष्मपर्व. हा ज्ञानेश्वर बंधुभगिनीचतुष्टय आणि मुक्तेश्वर यांचा उल्लेख करतो. कानडी भाषेतील कुमारव्यास कवीचें महाभारत आहे त्यावरून आपण ग्रंथ लिहिल्याचे सांगतो (१६०४). स्थल ठाऊक नाहीं. आपली कुलदेवता कृष्णा व मलप्रभा यांच्या संगमावर असलेला महादेव आहे असें सांगतो. निळोबा :- तुकारामाचा टाळकरी. अभंग पुष्क- ळच आहेत. नाथदास उर्फ हरिदास - मनचंद्रबोध आणि विक्रमचरित्र. वास्तव्यस्थान माहीत नाहीं. भाषा शिवकालीन स्पष्ट आहे. मनश्चंद्रबोध यांत मनास कायानगरीचा राजा कल्पून त्यावर एक रूप कातिशयोक्ति ( allegory ) लिहिली आहे. ओवीसंख्या ९२४. “ रामचंद्र नाहीं घरीं काय मी करूं” हें याचेंच पद आहे. " नलगे करणोंच घडामोडी अर्थों अक्षरें उघडी (निळोबा, तुकाराम स्तुतीत ). दिनकर गोसावी रामदासी :- स्वानुभवदिनकर ५७ शिवकालीन वाडा यासंबंधी वातावरण • अभंग, पदें मिळून ७५०. भागवत सांपडलें नाहीं. कांहीं हिंदी कविताहि प्रसिद्ध झाली आहे. भिंगार येथील कोनेरपाठकांच्या वंशांतील रामदासांचे अनुयायी; मठ तासगांव येथें. यांत दासबोधातील अनेक विचारांची पुनरावृत्ति आहे असे रा. शंकर- राव देव रामदास व रामदासी मासिकांत राम- दासाचाच दासवाध आहे असे सिद्ध करतांना दाखवितात. तुकासुरदास:--- याचा नासिकेतोपाख्यान नांवाचा ग्रंथ आहे. रचनाकाल शके १५९९. महानुभाव वाङ्मय शालिवाहन शकाच्या सोळाव्या शतकाच्या शेवटी महानुभाव पंथांत अनेक मोठाले ग्रंथ झाले आहेत. त्यांत "लीलानिधि" हा ग्रंथ फार महत्त्वाचा समजला जातो. यांत ग्रंथसमाचा काल शके १५९६ दिला आहे. पवाडे करणारे शाहीर अग्रिनदास - अफजलखानवधाचा पवाडा कर णारा शाहीर. तुळशीदासः - तानाजीनें सिंहगड घेतल्याने वर्णन लिहिणारा शाहीर. यमाजी:-बाजी फसलकराच्या पदरचा शाहीर. आकवर्थ व शाळिग्राम यांच्या संप्रहांत हे पोवाडे सांपडतील. नाटककार शिवकाली नाटक कितपत होतें हैं समजत नाहीं. लक्ष्मीनारायण कल्याण हें तंजावरकडे मराठी नाटक शिवाजीच्या मृत्यूनंतर झालेलें आहे. याची माहिती मागें ग्रंथमालेंत आलीच आहे. यावेळेस संस्कृत नाटकें मात्र सपाटून झालीं आहेत. ख्रिस्ती वाङ्मय शिवकालापूर्वीच फादर स्टीफन्सचा ख्रिस्तपुराण (ओवीसंख्या ६७५० ), स्फुट श्लोक ६२५० व हा ग्रंथ तयार झाला. (इ.स. १६१४) "फ्रान्सिवास