पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ५६ (४) शुकरंभा संवाद, (५) पंचीकरण, (६) भानु वर (१९९९), रसमंजरी (१६०१), द्रौपदीवस्त्र- दासचरित्र, (७) योगवासिष्ठसार. आनंदमूर्ति ब्रह्मनाळकर :- कांहीं पदें. हरण (१६०२) विद्वज्जीवन व बिल्हण चरित्र. कल्याण :- हा रामदासशिष्य. बाभुळगांवच्या केशवस्वामी भागानगरकरः - एकादशीचरित्र व कृष्णाजीपंत नांवाच्या ब्राह्मणाचा मुलगा. मूळ नांव कांहीं पढ़ें. केशवस्वामी (मारकीनाथशिष्य): - गर्भगीता. वेणाबाई :- रामदासांची शिष्या. शके १५७७ पासून मिरजेस मठ. ग्रंथ - सीतास्वयंवर व इतर किरकोळ. वगैरे. अंबाजी. काळ १५४० ते १६३६. कांहीं अभंग व पदें. उध्दवः - हा टांकळीजवळील रहाणारा. काळ १५४६ ते १६३५. किरकोळ अभंग व पदें. देवदास ( रामदासशिष्य ) :- दादेगांव येथील बयाबाई रामदासी :- किरकोळ श्लोक, आर्य मठाचा अधिकारी. श्लोक, अभंग, अष्टके वगैरे. अंबाबाई :- रामदासशिष्या. कांहीं पदें. बहिणाबाई :- तुकारामशिष्या. आत्मचरित्र, किरकोळ प. प्रेमाबाई :- तुकारामशिष्या. कित्येक पधें. वामन पंडित:- मूळ विजापूरचा. प्रथम फारशी भाषेत प्रवणि झाला. मागाहून पंडित बनला. काशीस अध्ययन. प्रथम द्वैताभिमानी ; मागाहून अद्वैती. मलय पर्वताकडे त्यास गुरूपदेश झाला. तो निगमसार ग्रंथांत (शके १५९५) त्यानेंच वर्णिला आहे. ग्रंथ, यथार्थदीपिका, निगमसार, कर्मतत्त्व समश्लोकीं, सिद्धांतविजय व अनुभूति- लेश, राधाविलास, राधाभुजंग वगैरे. वामनपंडि- ताच्या दोन समाधी आहेत; एक वारणातीरीं शेगांव कोरेगांव येथें व दुसरी बाईंजवळ कृष्णा- तीरीं भोगांव येथे एकाच वामनाच्या दोन समाधी असणे शक्य आहे असें भावे समजतात (महा- राष्ट्र सारस्वत पृ. २६५). नागेश: - हा अहमदनगराजवळील भिंगार येथे रहाणारा. ग्रंथ चंद्रावलीवर्णन. विट्ठल बीडकरः-बीडजवळील गौरीपूर येथें राहणारा. काव्यग्रंथ पुष्कळ चित्रबंध अनेक ( काव्य संग्रहांत छापलेले आहेत). रुक्मिणी स्वयंवर (शके १५९६); पांचालीस्तवन (१५९६) सीतास्वयं- निरंजन (समर्थशिष्य):- गणेशगीता, मनन- माला. निरंजन ( शिवरामशिष्य):- ग्रंथ पुष्कळ आहेत म्हणतात. बाळकराम ( समर्थशिष्य ):- ग्रंथ दामाजीची रसद, गजगौरी वोवसा. सीताराम :- (समर्थशिष्य) अन्वयव्यतिरेक ? रामकविः - प्रदोषमाहात्म्य (शके १५६७). राघव:- संदेशहरण (शके १६११). शिवरामस्वामी:- (पूर्णानंद शिष्य) अत्यंत प्रचंड ग्रंथकार. याचे पन्नासाच्यावर ग्रंथ आहेत. महाराष्ट्र सारस्वताच्या सूचीत याच्या ग्रंथांची यादी आहे. याच्या चरित्रावर एक लेख १८९९ च्या मे महि- न्यांत वन्हाडसमाचारांत मी प्रसिद्ध केला तोच शिवरामस्वामीवरील पहिला लेख असावा. जन्म शके १५५४, मृत्यु शके १६११.. मुचकुंद : - भार्गवचरित्र. कोकीळ:- ? भीमकविः - रामदासांचा तंजावरकडील प्रेषित. ग्रंथ - रामदासचरित्र व इतर कांहीं पदें. अनंतस्वामी :-- रामदासांचे शिष्य. तंजावरकडील राघवस्वामी :- रामदासांचे तंजावरकडील शिष्य.