पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीमंती के ५१ रामदासांचे साहित्यशाखा " विनोदार्थी भरे मन । शृंवारिक करी गायेन । दृष्टीनें समर्थन कितपत होईल हें आपणांस रागरंग तान मान । तो रजोगुण ॥ २३ ॥ टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा | हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ २५ ॥ (दासबोध दशक २, समास ५ ) . भाविक अंत:करण भाविक कविता वाचील; त्यास खाद्य पुरविणारा कवि भाविकच असला पाहिजे, त्याप्रमाणें ज्या प्रकारच्या तृष्णा काव्य पुरवितें तें काव्य करणारा कवि तदनुरूप मनो- वृत्तींचा असला पाहिजे. शृंगारिक काव्य करणारा कवि ज्या प्रकारच्या व्यक्तींचे कोड पुरवितो त्या व्यक्ती- 66 'आळस उठे प्रबळ । करमणुकीचे नाना खेळ । कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥ कळावंत बहुरूपी । नटावलोकी साक्षपी । नाना खेळीं दान अर्पी । तो रजोगुण ॥ २६ ॥ देवकारणी लाजाळु | उदरालागीं कष्टाळु । प्रपंचीं जो स्नेहाळु | तो रजोगुण ॥ २९ ॥ गोड सी आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण | रजोगुणें उपोषण । केलें न बचे ॥ ३१ ॥ श्रृंघारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे कळा लाघवी पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥ नेणोनिया परमात्मा । सकळ पदार्थों प्रेमा । बलात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥” या प्रकारच्याच असणार, तर त्या कवितेस तरी श्रेष्ठत्व कसें द्यावयाचें ? अशी विचारसरणी राम- दासांची दिसते. 1 ज्याअर्थी ज्या कवितेस आपण कविता म्हणतों तीस रामदास रजोगुणी कविता म्हणत व त्यांच्या दृष्टीनें जी सत्त्वगुणात्मक कविता तीच श्रेष्ठ होती, त्याअर्थी त्या प्रकारच्या कवितेच्या कर्त्यासच राम- दास कवीश्वर म्हणणार, रामदासांनी लौकिक काव्यास लघुत्व दिलें आहे, तर त्यांच्या दृष्टीने सात्विक काव्य कांहीं तरी उच्च प्रकारचे असले पाहिजे. तेव्हां त्यांच्या दृष्टीचे, काव्यशास्त्राच्या पाहिलें पाहिजे व यासाठीं रामदासांची उच्च प्रका- रच्या काव्याची कल्पना चांगली समजून घेतली पाहिजे. सात्त्विक कवीश्वराचें वर्णन ( दशक १ समास ६ ) रामदास कसे करतात तें पाहूं- "आतां वंदूं कवीश्वर | शब्दसृष्टीचे ईश्वर । नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १ ॥ कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हें नाना कळांचें जीवन । नाना - शब्दांचे भुवन | यथार्थ होय ॥२॥ कीं हें पुरुषा- र्थाचे वैभव । कीं हें जगदीश्वराचें महत्त्व । नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माणकवी ||३|| कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचें मुक्तसरोवर । नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण झाले ||४|| अध्यात्म ग्रंथाची खाणी । कीं हे बोलके चिंतामणी । नाना कामधेनूची दुभणी । बोलली श्रोतियांसि ॥ ५ ॥” 1 काव्य आणि परमार्थ या गोष्टींचें एकीकरण होणार तर पारमार्थिक पुरुषास जें महत्त्व असतें तें कवीस येणार, आणि पारमार्थिक बाबतीत उच्च अशा व्यक्तींचें महत्व कवीला रामदासांनी दिलें आहे. कवीच्या काव्यामुळे ज्या क्रिया घड- तात म्हणून रामदासांनी सांगितलें आहे त्यांत 'रस तुंबळतो' म्हणून रामदासांनी सांगितलें आहे ग्रंथाचा अर्थ सांगावयास कवीच पाहिजे. पण पुढे रामदास असेंहि सांगतात कीं, कवीच्या "आधीच कवी चा वाविलास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस | कवीचेनि मतिप्रकाश । कवित्वास होय ॥ १५॥” कवींच्या योगानें देवांचें स्वरूप निश्चित होतें. प्राचीन ऋषींना मान्यता कवींनींच उत्पन्न केली आहे. एवढेच नव्हे तर शास्त्र हे काव्यापासून भिन्न जरी असले तरी त्यास - शास्त्र म्हणजे शास्त्रास लोकांनी मानले पाहिजे ही भावना कवींनीच दिली आहे. हे मत रामदासांनी पुढील ओव्यांत सांगितले आहे... भोर