पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

18 5.1AM 1994 लटकें भाषण होतें तें केवळ अनुकरणात्मक आहे. तें फ्लर्टिंगच्या स्वरूपाचें आहे. प्रीती शिवाय “संवाद”(रिस्पान्स) कसा उत्पन्न होईल ? वगैरे विचार वर व्यक्त केले आहेत. ४९ श्रतित 'रामदासांचे साहित्यशास्त्र पाठ गुण हे एकत्र झाले असतां कविता सरस आणि अलंकारिक होते पण ती देखील प्रासा- देिक कवितेच्या खालच्या पायरीवरील आहे. येणें- प्रमाणे केवळ भावरसांच्या जोराप्रमाणें कवितेचें यानंतर प्रासादिक कवी कसे असतात तें उच्चनीचत्व रामदासांनी दाखविलें आहे. रामदास सांगतात- तथापि त्याबरोबर हेंहिं दाखविलें पाहिजे की, रामदासांनी भावोत्कटतेच्या जोराप्रमाणे कवितेचें नाहीं. जो प्रतिपाद्य विषय असेल, कवितेचा जो उच्चनीचत्व ठरवावें ही एकच कल्पना मांडली हेतु असेल त्यावर कवितेची उच्चनीचता ठरवावी हीहि दृष्टि रामदासांत होती. आणि यामुळेंच 66 तेथे केली ते वित्पत्ती । त्या नांव धीट पाठ ॥" व्हावया उदरशांति । करणें लागे नरस्तुति । असे रामदास बोलले आहेत. मम्मट हा काव्याचे हेतू सांगतांना ' यशसे ' बरोबर 'अर्थकृते' असा हेतु सांगतो पण त्या हेतूनें जें काव्य तयार होईल रामदासांच्या मताने हलके आहे. "वैभव कांता कांचन । जयास वाटे हें वमन | अंतरीं लागले ध्यान। सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ ज्यास घडीने घडी । लागे भगवंती आवडी । चढती वाढती गोडी | भगवद्भजनाची ॥ २३ ॥ जो भग- वद्भजनेंविण | जाऊं नेदी येक क्षण । सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगलें ॥ २४ ॥ अंतरी बैसला गोविंद । तेणें लागे भक्तिछंद । भक्तिविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥ आडी लागली अंतरी । तैसीच बंदे वैखरी । भावें करुणा कीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥ भगवतीं तें लागलें मन । तेणें नाठवें देहभान । शंका लज्जा पळोन । दुरी ठेलीं ॥ २८ ॥ तो प्रेमरंगे रंगला | तो भक्तिमदें मातला । तेणें अहंभाव घातला । पायातळीं ॥ २९ ॥ गात नाचत् निःशंक । तयास कैचे दिसती लोक । दृष्टीं त्रैलाक्य नायक । वसोनि ठेला ।" कवीच्या मनाला जें वाटतें किंवा त्याला जे दिसतें तें सांगण्यानें प्रासादिक कविता होत नाहीं. तर प्रासादिक कवितेचें मुख्य लक्षण हैं कीं, जो भाव व्यक्त करावयाचा तो कवीच्या मनांत मुरला पाहिजे. कवि स्वतः भावरूप झाला पाहिजे आणि तो जें बोलतो तें भावानें भरलेल्या मान- सिक स्थितीचा स्वाभाविक परिणाम असला पाहिजे. येणेंप्रमाणें धीट, पाठ आणि प्रासादिक या त्रिविध कवित्वामध्यें प्रासादिक ही कविता उत्तम प्रकारची होय, धीट ही दुय्यम प्रकारची होय व पाठ ही कनिष्ठ प्रकारची होय. धीट गुण आणि ७ रामदास आपली काव्यविषयक वृत्ति सात्त्विक, राजस आणि तामस या तीन मनुष्यप्रकृतींशी काव्यसृष्टि म्हंणू ती सर्वच काव्यसृष्टि राजस- जुळविण्याचा प्रयत्न करीत होते. ज्यास आपण गुणाचे विततस्वरूप आहे असें दाखविण्याची त्यांची प्रवृत्ति होती. रामदासांनां भावोत्कटतेवर कवितेचें गौरव ठरवावें हें कबूल होते पण त्या बरोबर त्यांना असेंहि वाटे कीं, भावोत्कटता र परमेश्वराखेरीज अन्य बाबतींत - उदाहरणार्थ स्त्रीवि बयक - दिसली तर तें कांहीं श्लाघ्य नाहीं. स्त्रीवि- षयक भावोत्कटतेचा रामदासांनी दासबोधांत वारंवार निषेध केला आहे. सात्त्विक पुरुष, राजस पुरुष आणि तामसी पुरुष या तिघांत जर साविक पुरुष श्रेष्ठ आहे तर पुरुषाच्या गुणावर अवलंबून असलेली जी कविता तिचें वर्गीकरण सात्त्विक, राजस आणि तामस या तीन प्रकारचें कां करूं नये प्रेमविषयक किंवा ऐतिहासिक काव्य करणारास जी मनोवृत्ति लागते ती राजस