पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण याप्रमाणेंच मनाचा उपदेश हें नांव जरी दिलें नसले तरी मनास उपदेश करण्याची प्रवृत्ति अनेक कवींत दिसून येते व याचें कारणहि स्पष्टच आहे. चमत्कृतिजनक काव्य करावे हा त्या काव्यप्रवृत्तीचा हेतूच नसावा, तर आपल्या मान- सिक उन्नतीकरितां आपण जो प्रयत्न कराव- याचा त्या प्रयत्नाचा भाग या प्रकारचीं काव्यें होत. आपल्या मनाच्या पापी वृत्तीची जाणीव सर्वच संतांस झालेली दिसते; व यामुळे या प्रका- रचीं जीं काव्यें आहेत ती फारच अंतःकरण- पूर्वक झालेलीं आहेत व त्यामुळें त्यांत कवित्व विशेष आहे. नामदेवाच्या मनास उपदेशांतील कांहीं उतारे येथे देतों. “तत्त्वमसी वाक्य उपदेशिलें तुज । तें तूं जीवीं कां अन धरिसी दूर ॥ धृ. ॥ त्रिभुवना परता धांवतोसी दुरी । आधीं तूं आपली शुद्धि करी । उदयु अस्तु झाला कवणीये घरी । पिंडामाझारी पाहेपां ॥ १ ॥ जागृतीमध्ये कवण जागतें । दोहीं माजीं स्वप्न कोण देखतें । सुषुप्तीमध्ये कोण नांदतें । मग अनुबादतें तें कवण ॥ २ ॥ निद्रा मरण हे एक स्थान । दोहींचा देखणा जाणें आपण । लहान सुईच्या इंधनाहून । आढळले मन पांचासी ॥ ४ ॥ इंद्रियें चपळ चेइलीं । जागत होतीं तीं कां पर तलीं । जाऊनियां कवणा घरीं लपलीं । मना मिळालीं कवणें गुणें ॥५॥ सांगतां तेथें अनुवाद कैंचा । नाहीं तूं पण खुंटली वाचा । विष्णुदास नामा बोलिला साचा । परमपदीं बैसलासे ॥ ६ ॥ " “अरे मना तूं मर्कटा । पापीया चांडाळा लंपटा परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥ अरे तुज पापावरी बहु गोडी । देवाधर्मी नाहीं आवडी । तेणें न पावसी पैलथडी । कर्म बांध- वडी पडिसील ॥२॥ अरे तूं अभिला बिसी परनारी । तेणें सिद्धपंथ राहेल दुरी । जवळी येईल यमपुरी। आपदा पावसील ॥ ३ ॥ आतां तुज वाटतसे गोड । अंतकाळीं जाईल जड । महा दोष येती सुखा- 1 1 | २५ आड । करितील कईबाड यमदूत ॥ ४ ॥ माधें शिकविलें नाइकसी । आतां सांगेन बळिया केश वासी । धरूनि नेईल वैकुंठासी । चरणी. जडसी म्हणे नामा ||" "क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारों विश्रांति कोठें आहे ॥ १ ॥ लक्ष चौ-याच्या करितां येरझारा । शिणलासी गव्हारा वेळोवेळां । काचे द्वारासी जावें किती ॥ ३ ॥ दुर्लभ आयुष्य ॥ २ ॥ अझूनि तुज लाज न वाटे पैं कैसी । नर- मनुष्य देहीचें । जातसे मोलाचें वांयांविण । ४ । खापराचे साठीं सांडिला परीस । गहिंवरें फुटतसे हृदय माझें ॥५॥ पुत्रकलत्र आहेत सुखाचीं सोयरीं । यांची ममता थोरीं धरिली तुवा || ६ || अनुदिनीं पाळितां अनुभवेंचि पाहे । कोण सुख आहे तया जवळीं ॥ ७ ॥ जगाचा जिवलग मायन्त्राप आपुला । तो तुवां दुरविला केशिराज ॥ ८ ॥ स्वप्नींचिया बना लुब्धलासी काय । आलें काळ- भय हाकीत तुज ॥९॥ संतापाचें सदन शोकाचे पुतळे । ते त्वां मानियले हितकारी ||१०|| कैची तूंचि पाहीं ॥। ११॥ तुखे कोण येवढ सुखनिद्रा इंगळाचे शेजे । प्रत्यय आणूनि तुझें संकटीं । रिघसी ज्याचे पोटी मरणामेणें ॥ १२ ॥ आदिमध्य अवसानी सोडविल निर्वाण । चक्रपाणी सेवी वेगीं ॥ १३ ॥ जो जो क्षण लाविसी हरिभजनाकडे । तो तो गांठीं पडे सार्थकी रे ॥ १४ ॥ नामा म्हणे तुजची येतो काकुलती । सोडी रे संगति वासनेची ॥ १५ ॥” 'अरे मना शोक करिसी किती । हे तंव वाया धनसंपत्ति | आयुष्य भविष्य नाहीं तुझीयें हातीं । हें अवघें अंतीं जायजणें । १ । एक अर्बुद साठी कोठी देखा । तीस लक्ष दहा सहस्र लेखा । सात शतें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काम झालें ॥ २ ॥ चौदा चौकड्या लंकानाथा । नव्या यव सहस्र राया दशरथा । ते ही गेले स्वर्गपंथा ।