पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे अशी माहिती महिपती आपणांस सांगतो. रामदासाचे शिष्य आपलें नांव घालीत नसत असें नाहीं. बहिणाबाईच्या म्हणून दिलेल्या अभं- गांत बहिणाबाईचें नांव आहे. " बहिणी म्हणे ज्यासी नाहीं आत्मज्ञान तें जाणावें श्वान जन्मा आलें " १७०५ महिपति आणि मोरोपंत “ऐसे अभंग गाय भूपती । पद श्लोक नाना रीती । पायीं घुंगरू बांधोनि प्रीति । नृत्य करिती हरिकीर्तनीं ॥ २८ ॥ सांडोनि लज्जा मान लौकिक । गुण धरिला शुद्ध सात्विक | संतमहंत पावती सुखें । वाटे कौतुक तयासी ॥ २९ ॥ मागिले युगीं थोर थोर । वैष्णव भक्त झाले नृपवर । आणिक कलियुगामाजीं साचार । वैष्णव वीर शिवाजी तुकारामाचे म्हणून दिलेले कांहीं अभंग यांत ॥ ३० ॥ संतमहंत कीर्तन ऐकती । तयांसि आनंद आलेच आहेत तथापि "अभंग बोले शिवाजी नृपती ते सादर संती परिसजे " ॥ २७ ॥ म्हणून ज्या अभंगांस महिपती अवतरितो ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे. ते अभंग प्रमाणें. - "प्रातः काल झाल्या राम आठवावा हृदयीं धरावा क्षण एक । • हेळामात्रे रामनामें होय गती भाग्यवंत घेती सर्वकाळ । सर्वकाळ राम मानसीं धरावा वाचें उच्चारावा नामघोष । नामघोष वाचें श्रवणीं कीर्तन चरणीं गमन देवालया । देवालया जाता सार्थक तें झालें कारणी लागलें कलेवर । कलेवर त्वचा जोडोनि हस्तक ठेवावा मस्तक रामपायीं । रामपायीं शीला झाली दिव्य बाळा तैसाची सोहळा मानवांसी । मानवासी अंतीं रामनाम गती सांगे उमापती महादेव । महादेव जप सांगे पार्वतीसी त्यांस येणें- तोचि तो विश्वासी दास म्हणे ।" या अभंगांसंबंधानें लिहितांना महिपतीनें गागा भट्टाच्या वृत्तीसंबंधानें जें लिहिलें आहे तें जरा मौजेचे आहे म्हणून तें येथें देतों.- १४ वाटे चित्तीं । गागापंडित कुसमुसी चित्तीं । म्हणे आमुचा भूपती वेडावला ॥ ३१ ॥ सोडोनिया व्यासवाणी । महाराष्ट्र जत्था (?) गातो वाणी ॥ ऐसे म्हणे आपुलें मनीं । परी न बोले वदनीं सर्वथा ॥ ३२ ॥ राजा चालवितो संसार | द्रव्य वस्त्रे देतसे अपार ॥ त्या आशेस्तव द्विजवर | न बोले उत्तर सर्वथा " ॥ ३३॥. गागाभट्टाविषयीं या पुस्तकांत असलेले उल्लेख पहातां गागाभट्टाविषयीं संतमंडळींचें मत चांगले असावें असें दिलत नाहीं व याचें कारण त्यानें शिवाजीस क्षत्रिय ठरविलें व कायस्थ प्रभूंस क्षत्रिय ठरविले अशा प्रकारच्या कृतींमुळे नसून हा संस्कृतचा अभिमानी ब्राह्मण भक्तिमार्गी संतांचा तिरस्कार करणारा अशी संतकवींची समजूत होती हें असावें. संतमंडळींस सांस्कारिक प्रश्नांचे महत्त्व नव्हते; तें कर्मठ वर्गास होतें. गागाभट्टासंबंधानें झालेल्या कर्मठ मंडळींच्या वृत्तीसंबंधानें आप- मांस कर्तव्य नाहीं. मराठी ग्रंथांविषयीं तुच्छता गागाभट्टाच्या मनांत होती हैं चौदाव्या अध्या- यांत दाखविलें आहे. त्या ठिकाणचे कांहीं उतारे येथे देतो:- “रामदासाची ऐकोनि कीर्त । गागापंडित कुस- मुशी ॥ ६८ ॥ तंव एके दिवशीं करोनि स्नान | देवघरीं बैसे नृपनंदन ॥ दासबोध ग्रंथ सोडून । निजप्रीतीनें वाचित ॥ ६९ ॥ तंव गागापंडित अवधारी । अकस्मात पातले देवघरीं ॥ अभ्यु- त्थान देउनि सत्वरीं । आसनावरीं बैसविला ॥७०॥