पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाहिली नसतील, तुम्ही जे अज्ञानाने गमावलं ते तुमच्या ज्ञान, अनुभव, उदारतेने त्यांना कमवू द्या, तीच तुमची खरी कमाई समजा. तीच पालक म्हणून तुमची इतिकर्तव्यता, सार्थकता माना.

२४...बालकांचे हक्क व आपली कर्तव्ये