पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत, सुदामचरित्र. (१) भक्तं प्रेमें अणु ही दिधलें तें मज पुष्कळ होते, बहुहि अभक्तं समर्पिलें परि अल्पचि भासे हो तें. (१) भक्त अभक्त समागोडवा. (१) मेला विधि ऐकवितो, सखि जे स्वमी हि नायकावेंच. (२) .. .. सखि आश्रित आश्रया न विटवीती; यश नाहींच करिल की किति शोषिल तो समुद्र टिटवी ती. (३) .. .. .. .. प्रभुजन असतां कलंकही शोभे. (४) विदरीहि कामुका स्त्री, घुबडाला काय नावडे घुबडी. (५) तीर्थचि तीर्थी मिळतां जो गांवांतील दुष्ट खळमळ तो. (६) महदाश्रय कीर्तिप्रद नसता तरि झटुनि कां गुणी वरते? (७) कवड्यांची न मिळावी परि मणिमाळा पथींच सांपडली. ध्रुवचचित्र. (१) पेरावें बीज जसे त्याचे प्राप्त फळ तसे होते. (२) व्हायाचें तें होयचिः कोणे भावि चुकविले दक्षे ? प्रश्नोत्तरमाला. (१) शिष्या! अंधापरिसहि कामी बहु अंध हे मनीं मानी. (२) शिष्या ! स्त्रीनेत्रशरे पावना जो व्यथेसि तो योधा. (३) शिष्या! पीयूषाहुनि फार सदुपदेश भाषणे सारे.