पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [९७ (४) शिष्या न मागणे हे गौरवबीज स्वमानसीं पाही. (५) .. .. दरिद्रपण तेंचि जो असंतोष. (६) याञ्चा लघुत्वकारण. .. .. (७) वत्सा तेंचि जिणेरे ज्याची जाली नसे जगी निंदा, (८) परवशताचि निरय. ... (९) तो मित्र होय बापा पापाचारांत जो बुडों नेदी. (१०) .. .. भूषण मुख्य आपुलें शील, (११) वाग्भूषण सत्यचि हे शिष्या जाणूनि नित्य हो मुदित. (१२) वत्सा ! समयीं नेणे प्रिय बोलायासि तो खरा मक. (१३) ते शल्य नेत्र झांकुनि केलें असतें सुगुप्त जे पाप. (१४) जो सदृत्तापासुनि चळला त्याहूनि नीच तो कवण ? सन्मनोरथराजि. (१) नुच्यारू परमर्मा जीभ नकारा जसी उदारांची. दाराची. चा (२) सत्संगती असावा प्रेमा ग्रीष्मी जसा असे व्यजनी. (३) स्त्रीस जसे न त्यजवे केलें उच्छिष्ट मांजरें दुर्भते. सद्भजन दूषिले जरि दुष्टें मद्बुद्धि न त्यजू शुभ तें. (४) काव्य करावें म्यां नच वचकावें दूषिती परि लघूस ; न करावे काय सदन की त्यांत पुढे बिळे करील घूस ? 2/10 (५) मातेते त्यजुनि पळहि जाय न भलतीकडे जसे बाळ, १ पंखा.