पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत,] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [ ९५ जळ दळ फळ पुष्पहि जो देतो मज भक्तिनेच जे त्याचे साचे प्रेमार्पित तें सेवितसेंमी विशुद्ध चित्ताचे. (१९) ... कुचले हिरवे जसे तसे पिकले. (२०) __... नृपकन्या दूर, दुर्दशा जवळो. (२१) ... सुमति खळाला, अचक्षुला रत्न. (२२) सद्योजात मराल स्तुत्य; न वृद्धांहि वायसां गावें.. (२३) जो जन कृतघ्न त्याचे स्पर्शन दर्शन अभद्र. ... (२४) दंतीनेंचि स्वबळे काढावा पंकमग्न जो दंती; साधूनेंचि हरावी बोधे जे साधुच्या मनी खंती; संकट पतिव्रतेचें पतिव्रतेनेचि की निवारावें; नौकेनें नौकेला बुडतां यादोनिधींत तारावें; रणयज्ञी भूपाला व्हावें अंगें सहाय भूपानें; सागरतृषा हरावी कैसी स्वादूदकेंहि कुपाने ? (२५) साव परंतु दिवाळे निघतां कोठे खरेपणा ठाव? ( २६) वैद्यांत रोग आर्ते उघडावा, शोकही शरण्यांत. (२८) तक्रासि दोष कैंचा शुभपणें म्याचि मानिले दुग्ध. (२८) स्वार्धन पाहे कोणी दूषो दुसन्यासि हेंचि नीचपण. (२९) ... कोण अनादृत सुधेसि ही सेवी ? १ नुक्ता जन्मलेला. २ हंस. ३ आपला अपराध