पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४] महाराष्ट्राकाव्यमकरंद, [मोरोपंत. (९) ... जाय अमृत व्याळांसि देतां वृथा. (१०) करिति कुमति प्राणत्रात्याचिया अवमानना, न निरखति यासाठी ज्ञाते कधी अवमानना. (११) दीनी देव करी दया. ... (१२) ... मूळ द्रुमाचे जळे शिपावें तरि तृप्त होति सकळे पुष्पं फळेही दळे. (१३) निदो विश्व गुरूसि तत्परजना जो बोल त्याचे कुडे ऐके जो नरकांत निंदक जसा तैसाचि तोही बुडे. वारावा खळ शीघ्र तेथ सबळे की दुर्बळे तेथुनी जावे यास्तव घालिति श्रुतिपुर्टी बोटेंचि मोठे मुनी. (१४) निदावा त्या प्रसंगे अगुरुचि चळती न त्यजी स्थैर्य मेरू ; सिंह क्रोधे न गर्ने जवळिहि करिती यद्यपि श्वान फेरू. (१५) ऐसें सजन भाग्य गोड परित्या झालें खळा कारलें. (१६) ... सुगणेहि शिलाही साहील किती सुताप तो कांचे. (१७) .. .. .. .. सागरी वृथा वृष्टी. (१८) भक्ती स्वल्पहि दिधलें तें प्रेमें होय मज सख्या कोटी; मोठी प्रीति तयाची गोष्टी तुजसी वदूं नये खोटी. दिधलें बहुहि अभक्ती तरि तें माइया न होय परितोषा; दोषाभिज्ञा न रुचे अत्यनुकूळाहि जारिणी योषा. १ हलकटाच्या तोंडास. २ हलके.