पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकान्यमकरंद. (४५) .. ... जय श्री भगवद्भक्ती वसे नसे अधमी.) (४६) साहेल स्फटिक लटिक काय परीक्षा न भंग पाहेल. ( ४७ ) कैंचा विवेक पडला षडरातींचा प्रसिद्ध घेरा ज्या. (४८) ज्ञान परम धर्माचे साधक आहे जगांत इतराचें. (४९) शांता कुसंग तापद, घनहि घृत ज्वलनसंघ विघरे. ग (५०) ज्या शील त्यजिते त्या कां न त्रैलोक्यनाथ शासील? (५१) ... प्रभुने मारूं नयचि दूतांतें. (५२) सोडूनि मानसातें हंस क्षण ही दुजें न सेवि सर. बहशम.. (१) ... जातां वित्त क्षण पण चित्त स्थिर नसे. (२) ... पळहि न जगती द्वेषितां मीन तोया. (३) जसा ज्याचा काम स्वगरम तसा त्यास फळतो. (४) ... दृष्टि निवळे न ज्यांची त्या रोग्यां दिसति दरदुग्धेदु पिवळे. ... जिंकी न वीरा नट. (६) लोभ क्रोधानताचे गृह बुध म्हणती द्यूत ठावेंचि आर्या. (७ ) केली दीर्घ सटादिवेष रचना ज्या ग्रामसिंहास तो मत्तेभप्रभुकुंभभंगनिपुणा पंचानना हांसतो. (८) ... सुज्ञसभाप्रसाद दिसतां दावी गुणातें गुणी. (५) () १ षडिपूंचा. २ कल्पतरु. ३ शंख, दूध, चंद्र. ४ मत्त इभमत्तहत्ती.