पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [मोरोपंत, (२६ ) अथिजने कल्पतरु त्यजुनि पराते धनार्थ कां गावे ? - (२७) (जी ) श्रीची कीर्तीची पुण्यर्थीची करी सुरा माती. ) (२८) ti... पतिहूनि अधिक सतीस ते काय ? (२९) काळाची गति उग्रा कोणाहि भविष्य बा परतवेना. (३०) का नसतां दीप न तम खवळेल? (३१) .... धीरा कृतनिश्चयासि काय न हो? (३२) ... सेवा स्वल्पाहि अवसरी बरवी. (३३) वीरांसि गमति रणमख गुरु इतर श्रेष्ठ पण असारचि ते. .. जेंवि द्रविडद्विजांसि भात शिळा. (३५) सुस्वामि भक्त समयीं वैचिति में धन असेल पदरीं तें. (३६) ते अमृतचि सुजनाला कुजनाला स्पष्ट विषचि चाखविलें. (३७) बा एकनिष्ठ चातकवदनीं घन कां न अमृत ओतील ? (३८) क्षुद्राहि परा भ्यावे मग बुध हो कोपल्या न कां रुद्रा ? (३९) न माशावी कोणी ज्ञानाची करितसे सुरा माती. (४०) ज्यां अमृतकर त्राता पावति कुमुदें कदा न दाहा ती. (४१) लागे उपहासास्तव बा भानधना जना हिरा खाया. (४२ अ) ... तेजें सकळे हि रविपुढे हलकी. (४३) दुष्ट जनातें ने तो लीलेने संगरी हरि लयातें. (४४) भ्रमला काय वदेना साधूंच्या निंदितो सुराप सदा. जो मत्त म्हणेलचि तो देवेंद्रातेंहि हा सुरापसदा. १ मद्यपिणारा. २ सभेला.