पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [.८९ कवीराचा-स्तव. (१) त्यजुनि नवी रसिकाच्या मैत्री येईल कां मनास जुनी. तुलसीदास स्तव. (१) .. .. .. कवन निववितें सदा बुधा सरसें हैं जो जो सेवावें तो तो सेव्यचि गमे सुधासरसे'. EिTTEभीष्मभक्तिभाग्य.SEE ) (१) झाले निःशब्द जसे अस्ती पक्षी समग्र सवित्याच्या. नारदाभ्युदय. (१) काय लघूची क्षेत्रीं न करी होउनि अनुग्र हल हानी. अनंतव्रत. (१) ... स्पशी देती जसी न आळ सत्या. अहल्योद्धार. नाना (१) प्रायश्चित्तें पापें जळती मूळवासना राहे. या सुदामचरित्र. (१) मीन समुद्रा त्यागुनि होइल का पल्वलोदकी दीन? (२) जाणसि की ते कविला चवि लाउनि नेतसे जपोनि लया. ... न ख्यात तात क्षीरधि परि हर-चूडारूढ प्रसिद्ध तज्जात. १ रसयुक्त. २ अमृताचे सरोवरसें. ३ नांगर, ४ धनाविषयी प्रेम.