पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ महाराष्ट्र काव्यमकरंद, [ मोरोपंत. (७) कृतांत कटकामलध्वजजरा दिसों लागली, पुरःसर गदासवें झगडतां तनू भागली. (८) कथा सुरभि या भल्या स्वजननीहुनी वाटती; शिशुंस जरठांसही निरखितां रसें दाटती; दुहोत भलते सदा तरि न लेशही आटती; स्ववत्समल भक्षिती परि न सर्वथा बाटती. (९) कसी तुळितसां तुम्ही प्रकट मेरुसी मोहरी? __प्रसाद करितां उणे अधिक नाठवा. . . (१०) प्रसाद मग काय तो जरि निवारिना लाघवा. (११) ... पचे वर असाचि द्या चाकरा. वृथाचि गमतें दिले बहुहि जे न दासा जिरे. पुसोनि अधिकार द्या सुकर ते सदा साजिरे. (१२) उदारपण ते बरें सुखवि में सुपात्रा सदा, दिल्हें अमृत पन्नगा तशि खळी कृपा त्रासदा. (१३) ... कापिति भटासि भट संगरी परि न कातरा दापिति. (१४) स्वतोक पितरां रुचे जरिहि कर्दमी रांगलें. (१५) ... न ऋण जन्मदेचे फिटे. (१६) बुडे बुडवि सागरी तरि सुकर्णधाराविना. सहाय नसतां स्वये परतयासि ती दाविना. १ नौका. २ चांगल्यानावाड्यावांचून.