पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [८७ पाषाण स्वशिरीं पडेचि गगनीं मित्रासि जो हाणिला. की पाय ज्वलनी जळेचि. महहिज्ञापना. (१) ... दानी न सुज्ञ कोपावा. (२) ... गुरुचि होय गुरुमित्र. (३) ... बालकवचनाते देते सप्रेम कान आइ कसी. (४) जड उपकारा न करी स्वाधीन असोन कल्पनग मोहें. (५) उमटे तोचि तरुफळी असतो जो काय गुप्त गुण बीजी. (६) प्रभुला किमपि न दुर्घट; भारी गरुडासि काय हो चिमणी ? (७) अर्थी इष्ट न मिळतां नच सोडिल करिल हाल घुसळील. केकावलि. ... उरे न तृण भेटतां इंगळा. ... न सुरभी विष क्षीर वी. (३) व्रणार्थ पशुच्या शिरावरि वनी उभे काकसे । स्मरादि रिपु मन्मनीं; अहि न काळ भेका कसे? , (४) न लाभ मणि हेम भूपतिस जोडिल्या आयसें; परि प्रभुहि संग्रहीं सकल वस्तुला ठेविती, गुणा न म्हणतां उणा अविक आदरें सेविती. (५) घनांबु न पडे मुखीं उघडिल्याविना पांखरें. ... ज्यां मिळे अमृत ते न मद्या पितो. (१) (६)