पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत (३) ... देते मर्यादेतें कुलीन मन मान. (४) ... ... शिशुसि निदिना माय. संशयरत्नमाला. (१) x वरि तसाचि आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा. ... धनवंत कण कसा वेंची. विनायकमाहात्म्य. (१) करणेंचि तरि करावी स्पर्धा विध्ये समेरु शैलासी. स । (२) आकार असो लघुगुरु तेजस्वी साधितो विजय योध. सन्मणिमाला. (१) जरि उकिरड्यांत पडला मळला न हिरा तथापि सामान्य. (२) शिववंदनकामांहीं लंघावा प्रथम देव नंदी न. प र पंढरीमाहात्म्य. पाप्यासि पंढरी काय? (२) बाहेर प्रेम जया त्याच्या दैवीं सदैव आहे र. अंबरीष-आख्यान. ... प्रभुजनि रचिलें वैर तें कंप देते. (२) कोणालाहि निजेष्ट लाभ न सदच्छेदोद्यमें साधला.