पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [८५ (१३) कविस रुचे घालावें विषयसुख करूनि घोर तप डावें; मूढासि आवडे बहु जेउनि सस्त्रीक घोरत पडावें. (१४) ज्ञात्यांनी नच द्यावें शोकव्याघ्राननी वृथा नरहें. मौसलपर्व (१) विपरीत दैव होतां विपरीतचि मत पहा कसें रचितें. (२) ज्ञाता सुरसज्ञ सिता इक्षुरसी एर काकवी लाहे. (३) .. निजदुःख भल्याच्या न बहु सुत्दृदुःख ते मतिस खाते. (४) धन होय प्रभुवे हैं तुमचे लोभे न आंधळं मन हो. (५) ... विधिगति दु या वर्णिलीच थोरांनी. (६) देतो तसेंचि घेतो फिरुनि हिरुनि सर्वकाळ बाळकसा. याच्या उतरेना जन सितबाळ तसाचि काळ बाळ कसा. महाप्रस्थानिकपर्व. . (१) तारिल इतर कवण त्या बा निजशीलचि जना न ज्या तारी? (२) देवर्षिपतन कर जो गर्व न देईल का पतन यातें ? (३) जा ... बहुभाग्यांत दैन्य दे ब्रीडा. स्वर्गरोहणपर्व. (१) ज्या लोकांत खळांचा बहुमान तयांत कोण राहील? (२) कर्माची गति गहना संसारी बहुत हाचि पथ वाहे. १ साखर, २ वृद्ध. ३ तरुण. ४ कसाला. ५ लाज.