पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) ८४] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत. (१२) ... सद्भक्ता करवीं धन लोभ प्रभु दयालु याकवितो. (१३) ज्ञात्याला ताप वसे अन्य शरीरांत परि सकळ कळतो. करि साधु त्या अतिथिची आत्मकुटुंबाहि परिस कळकळ तो. (१४) आर्ताच्या कां देइल धर्मज्ञ न हाक विप्र सादास ? .... येते भोगासि तेंचि में उन.

  • आश्रमवासीपर्व. (१) तो फळपात्र नव्हे कर जो सिंचायासि आळसे वेला. (२) त्यजुनि मणि पसरिला कर हतभाग्य फुटकियाहि कवडीला, (३) देतात शर्करेचे भिन्न ह्मणुनि काय भिन्न चव घांस.

... फिरतां वजासि तृण करी दिष्टं. (५) तरुणपणीं गोड पुढे वृद्धपणीं विषय ते सपके सारे. (६) सत्कर्म योजिलें जें नेती सिद्धीस संत, राया, तें. (७) सुज्ञ पुरुष एकहि बहु, राजा, न बरे सहस्रही मूढ, (८) वंध्यत्व लिहो भाळी विधि, कदपत्य न करकंजे लिहो. (९) विसरति अपकारातें उपकारातेंचि साधु आठविती. (१०) व्हावें कशास ते बा आतांची में न करिल धन काजें. (११) भवनीं न वनींच सकत. ... (१२) भीता अभय, क्षुधिता अन्न, अनाच्छादितास दे वास; वेडे ! सर्व तपाहुनि हेचि करील सुप्रसन्न देवास. १ पेरलेले. २ दैव. २ बेचव. ४ कुसतान. ५ करकमळ. ६ वस्त्र.. (४)