पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत (५) दुरतिक्रम काळ असी वृद्धोक्ति. ... ' (६) सर्वस्वहानि सोसे प्रभुहानि कुळजमना सहावेना. ... स्वजन वियोगा असे नसे कष्ट. स्त्रीपर्व. (१) धर्माधर्म हिताहित इत्यादि विचार कायसा कुपितो. (२) ... यतोधर्मस्ततोजय. (३) निज धर्मचि संसारी मुक्तीचे हेतु सूनु गुंतीचे. (४) मन मातेचें चिंतुनि अगुणाहि मृता मुलास कळकळते. (५) ... व्यसनी सत्य बोलका तरतो. ... विधिने लिहिले चुके न अक्षर तें. शांतिपर्व. (१) गजमुक्तांचाचि हरिस अन्याचा तेविं दे न चव घास. ... जो धीर तोचि धरेतें भोगी विद्वान् विख्यात विक्रमी वीर. (३) दुष्टदमन अपलायन युद्धी द्यावे, सदाश्रिता शर्म. राजांचा हाचि परम हेतु अशेषार्थसिद्धिचा धर्म.. (४) क्रोध क्षमा अनुग्रह विग्रह भय अभय दान आदान जेथें तो धर्मात्मा होय इतर पात्र साधु वादान. १ रागावलेल्यास. २ जिकडे धर्म तिकडे जय. ३ बंधाचे. ४सुख. (२)