पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[८१ ' मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (४१) ....... जय कैंचा साधुजन विरोधाने ? (४२) ज्या लाभ हानि जेथें नेतो बांधोनि काळ दाव्याने. (४३) ... रजतासि न पाविजे तुला कथिलें. (४४) न परबळे विजयार्थी इच्छिति जय निजबळेंचि. .. (४५) नीच व्यसनी बुडतां निदिति दैवासि, न स्वकर्मातें. (४६) साधु न हाणिति अरिला पाहति अधृतायुध व्यथाकुल जा. (४७) जी कीर्ति पूर्वजांची बुद्धिमती करिति पुनरपि कवी ती. यश बुडवुनि अयशातें सुकुळक्षेत्रांत कुनर पिकवीती. (४८) दुर्व्यसन राहु गिळितां पुण्ये सज्जनरविप्रभा वांचे. (४९) विद्याभाग्यबळ मेंदें अनये नयरंजनासि गांजावें, देउनि शोक स्वजना जोडूनि जगीं अकीर्ति का जावे ? शल्यपर्व. (१) ... संसारी सुर्वचाचे ग्रहण जसे संगरांत वर्मा, (२) ... ... श्रमल्याविना न जय जोडे. गदापर्व. (१) ...... व्यवहारी धरूं नये भीड. (२) अधिक बळीहूनि कृती. ... (३) बळ असल्या दावावें प्रथम विकत्थन समग्र वर्जावें. (४) जो कर्म जसें करितो तैसें सुख दुःख भोगितो लोक. १ रुप्याशी. २ चांगल्या वचनाचें. ३ युद्धांत. ४ कवचाचें. ५ वडवड.