पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८०] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [मोरोपंत. (२३) .. .. .. .. .. कलही कुलटा अजिक गरतीस. (२४) जागा दाटुनि केल्या हरि वांचाया नसे गजा जागा. (२५) गृह आधी रक्षावें अयशाहुनि अधिक काय काजळ तें. (२६) श्रम तेजस्वी गणिते तरि मर्त्यत्वी अमर्त्य कां गमते? (२७) जरि दुर्दशाचि तरि हरि आठवतां दुर्दशा न शोभा ती. (२८) ह्मणती बुध प्रतिज्ञा वचन करावेंचि जतन. .. .. .. (२९) न लघु सुगुण न गुरु अगुण तुलसीची सरि न शाल्मली लाहे. (३०) जो युद्धपराङ्मुख जो शत्रु नव्हे जो कृतांजली भ्याला पळता प्रमत्त शरणागतही जो न भिती भले त्याला. (३१) जो सत्याचा वक्ता साधुचि तो यांत संशयचि नाही. बह पूज्य सत्यवादी त्रिजगी उपमान त्या नसे कांहीं. (३२) मान्यातें “तूं" ह्मणतां करितां अवमान होय वध .. .. (३३) अपमाने गुरुचा वध होतो शस्त्राविणेंचि तुंकारें. (३४) करिल क्षमा क्षमाधन निवतें सुजनमन नमन करितांची. (३५) परनिदेने परवध आत्मस्तवनेंहि आत्मवध होतो. (३६) गजहि हरिपुढें न जगति रक्षीति कसी स्वजीविता श्वाने ? (३७) मित्र सहज एक दुजें सामें दाने करूनि मित्र तिजें चवथें हितें प्रतापें मित्र मिळे. .. .. .. .. .. (३८) कटु परि हितकर ... (३९) न सुखद दुराग्रह सखा हा सर्वाऽनर्थ गेह ढक .. (४०) गिळित गजाऽजगर-गळी पाहे शशमांस घांस लागाया. १ व्यभिचारिणी स्त्री. २ तूं या अक्षरानं. ३ ज्याने हत्ती गिळिला त्या अजगराच्या गळ्यास. ३