पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [७७ (५) .. .. .. .. अधनाचे जेवि बायको न करी. (६) अनुकूल दैव असतां न समर्थ करावयासि हानि यम. होतां ते प्रतिकूल प्रबलहि दुर्बलचि होय हा नियम. (७) .. .. .. अभिमाने कोणकोण न ठकविला. (८) .. .. .. काढिल नसतां मनि मोह काय बापर.. वांकेल ताजव्याचे भारावांचूनि काय बा परखें. (९) की भंगतां प्रतिज्ञा मानधनें अग्नि वा हिरा खावा. (१०) कां नवलास नव्हे घट कर्ण गली जरि बसेल कानवळा. (११) ज्या कालाच्या वदनीं मेरु विरे त्यांत कां न पृथुक विरे? (१२) ज्या वाटेने गेले गुरु धरिती छात्र त्याचि वाटेते. (१३) तेजस्वी नच वांके; स्वीकारिल केसरी कसा जीन ? (१४) ते धन्य पुरुष धर्मी नेणति आयास भौति आळस जे. (१५) दैवत्यक्तासि शके न सखा न पिता न माय ताराया. (१६) द्रवतेंचि दैव असतां निश्चय नसतां मनांत निर्द. (१७) .. ... .. .. पुत्रोत्कर्षे कुढे न कुपिता हि. (१८) भावंड बुबुदांचे वपु अति निःसार मित्र फेंसाचें. (१९) मृत्यु हरितसे समयीं अमरांसहि; कवणं मृत्युला चुकवी? (२०) राजाने राजासी भांडावें, तदितरांस वरजावें. - (२१) श्वश्रूकर जेवि शिरे गेही जरि न ह्मणती सुना सीर. १ पोहा. २ कंटाळा. ३ दुःख मानी.