पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [७५ (१९) मैंदाचे स्वीकारिल कवण विचक्षण अमूल्य निष्कपट. (२०) मधुर वदा प्रियचि करा प्रभुपूजा परम शुद्ध भावानें. (२१) पडतां गांठि गतश्री होय शशी दोष काय हा रविला. (२२) पुरुष कुलार्थ, ग्रामा करितां कुळ, तोहि जनपदा करितां, ____ आत्मार्थ भू त्यजावी, असि नीति. .. (२३) बाहेरि गमे नीरस परि अंतर मधुर पूत पणसाचें. (२४) बहु जनवाद अनावर वेग न रोधील कोण तोयाचा. (२५) वरि बरवा आंत न जो तो काय करील काम लाखोय? (२६) ... .. वाखाणिल सदसना आपुल्या कशी महिम्या? (२७) होईल काय हंस ब्रहयाच्याहि बसला बक विमानी ? (२८) होतो मदांध जो त्या स्वहित अहित कायगा कळे नागों ? (२९) हरि कोपतां गजांतहि शिरती मग कां न हानि मेषांत ? (३०) ... ... .. ... सत्सख्ये संकटी कुजनहि तरे... (३१) .. .. ... सखे जे होती फिरतांचि विधि वृथा पर ते. (३२) सदहितजनसंपर्कै सुस्ताची होय मृत्तिका ( राया !) (३३) सामेंचि कार्य होइल जरि, तरि युद्धासि काय कारण हो ? (३४) सूक्ष्माहि रविकरांहुनि बहुत तमा काय कांकडा खातो. (३५) धर्मन्यायविरोधे कोणाचेही न इष्ट साधेल. (३६) धर्माश्रित जय पावे न अधर्माश्रित; न यांत संदेह. १ निस्तेज, २. हत्तीला. 3 मेंढयांत. ४ शत्रु.