पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AP ७२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [मोरोपंत. (११) .. .. .. न जयें होय खेळांच्या कधीहि मुख हितुला. (१२) नीतीत तसें खळमन जोवं नळीत श्वपुच्छ सामास. (१३), .. .. ... .. प्रियहि जीवित वीरा. (१४) प्राणरहितहो परि पळभरि मानरहित कधी सुयोध नहो. (१५) फारचि बरी निरयगति परवशता शतगुणें करी जाच. (१६) ... .. .. ... बुडती तरि भजति नीच कायातें. (१७) बोधी बाहेर निको होय परि नव्हे निका मनीं चपळ. (१८ ) बहु कर्म करी पंडित कथनावसरीहि थोडकेंच वदे. (१९) बुडत्येहि सदहितांच्या बहु थोरांचोहि कीर्ति सहवासें. (२०) मेले दशाननादिक तरि वश होतात नीच कामातें. (२१ ) मी प्रभु हे अज्ञपदी की कूपी बसुनि मानितो सरड, (२२) मी विजय असे तुजचि न सकळांही कौरवांसि कळवीतों. (२३) ... .. .. ... रिपुसम असह्य गर्दै नाही. (२४) व्यसनी जरि गडबडते साधु तरी त्यांसि सुज्ञ कां गाते? (२५) वर हि वरायास पाहिजे समज. (२६) शय्येवरि न पडाया योग्य रणक्षितिवरीच हा काय. (२७) ... ... ... ... सीतेसहि सोडिलें न भोगानें. (२८) सुचली युक्ति करावी मग जरि दैवें न होय शोध न हो. (२९) सन्मन अनृता भीतें जोविं कुठारायुधा समस्त वन. १ चित्ताला. २ शुद्ध, ३ रोग. ४ संकटी. ५ देह.