पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७०] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [मोरोपंत. यापरि पोषण पालन लालन करिजे न अन्य जनकांही. अंभोदास पहाती जैशी पसरूनि नित्य आशेते, धर्मासि तसीं भूतें करि पूर्ण समर्थ हाचि आशेते. साधु म्हणति जो न करी धर्माशी नीतिशी विरोधा त्या रक्षी व्यसनी तदितर जन उदकी लोष्टसा विरो धाया; म्हणऊनि अनुसरावे सुझं न क्रोधलोभकाममता. पतनार्थ कां अहंता पोषावी गा तशीच कां ममता ? (३७) स्वपरयशोवृद्धि रुचे सुजनांस स्वपरकीतिहानि खळा. (३८) संसार दो दिसांचा यश जोडी जो कुलीन तोचि तरे. घ्यावे बरे ह्मणोनि स्वपरमुखें तें कुलीनतोचित रे. श्राते साधु यशस्वी शस्त्रास्त्रज्ञ प्रसिद्ध वासवसे. पद्मचि तेज्यांत सदा श्रीगुणगणरसयशःसुवास वसे. (३९) सत्य प्रिय हित वदती शुद्धात्मे न धरितीच नव रीती. (४०) .. ... .. .. ... साधूत्कर्षे असाधु कां मरती ? (४१) सत्संगी न शिरे बा लवमात्रहि ताप; जेवि न देव सेरी. (४२) .. ... .. ... .. स्वगुण स्वमुखें वदों नये राजा ! (४३) सुयशोमृतासि पसरिति अमर न पसरील काय नर हावा. (४४) सन्मति अपवादाभी करणीच्याहि न वधू तशि बिभ्याला. (१५) सोशील मृत्यु परि गुरु शरणागतताप पळ न सोशील. (४६) साधूत्कर्षासहनत्वें केव्हां कोणते न खळ मळले. (४७) संत ह्मणति संततिहनि संसारी प्राज्य सार सत्या गी. १ ढेकळसा. २ ब्रह्मदेवा. ३ कुलीनतेला उचित, ४वावा.५सरोवरांत.६वाणा.