पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (२१) व्यसनी भल्यासि पाडी खळ, हरिणा व्याध जेविं पाशांत. (२२) विद्या दुष्टी भय दे. (२३) व्यसनी हैरिहिबुडे बळ न पहातां पाहिल्यासि अविहि तरे. (२४) विस्तर भय नसतें तरि वर्णाया काय सुकविला परखा. (२५) .. .. .. प्राणाहुनि रक्षिति सत्यव्रताप्रति ज्ञाते. (२६) पूज्यासि दुःख सांगुनि अमृतनदनिमनसा निवे दीन. (२७) परमापतही मति धर्मीच रतो अशिक्षितचि देवा. (ब्रह्मास्त्रहि स्फुरो हे ) द्या गुरुजी साधुंची घडो सेवा. (२८) ... ... ... ... .. पाडी श्रांतीत पामरा मरण. (२९) भावि कसें मळावें लोकें प्रारब्ध कर्म हतूसारें. (३०) ... ... .. भल्याच्या हृदयीं परशोकवन्हि शोचि शिरे. (३१) .. ... .. भोळ्या नरा वणिक दापी. (३२) मातेचा अलेहहि होय यशोहेतु साधु रामाला. (३३) मृत्यु असो परि वंचन करुनि सुधेच्या जिणे नको पाने, (३४) मरण बरे यश ज्यांत श्रेष्ठ न त्याहूनि राज्य सामान्य. ( ३५) बापाशिं बाप न म्हणे ऐशाला काय होय आजोबा. (३६) बा गा धर्माच्या तों कोणी सोडूं नयेचि कासेते. निष्फळ होती मेघे त्यजिली आली हि जीविका शेतें. निजहितकर धर्माचें कुशले विटवू नयेचि मन काही १ सिंह. २ मेंढा. ३ तेज.