पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६३ मोरोपंत.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. लोपे कवि न कुवासें पावे ख्यातीस मंद न सुवासें; कळतोचि जाणत्याला सर्व तरुश्रेष्ठ चंदन सुवासें. (३७) या क्रोधर्दस्यु तिलके कोण तपोधन जी नसे लुटिला? (३८) [ भीष्म ह्मणे ] कुलधर्म त्याग नव्हे उचित(मान्य मज आहे), सत्कुलजांचेंचि सदा स्वकुलाचाराकडेचि मन वाहे. (३९) कामेंचि बुडविले जग हे ऐकावेंहि न व्यसन कानें. . इतर किति पाविजेलचि विषये भय नित्य नव्य सनकानें. (४०) [ कां राज्य वृथा देसी] कोण्हासहि यश दिल्हें न दायादें. (४१) . . . . . . . . . . . • कटुहि सदुपदेश हित जसे काढे (४२) गुप्त करो सदसत्कृत तत्काळ दहाजणांत अटकळतें. (४३) .. .. .. .. .. .. पंकी पडला करील काय करी? (४४) टाकूनि सार सुज्ञा गोळा करितोस काय गाबाळ ? (४५) .. .. .. .. .. .. मळवावें पंडितें न यश, हाणी _प्राणाचीहि बरी परि न यशाची. ( सांगती नय शहाणी ). (४६ ) मारक कळतां घ्यावी उपविषाची बळेंचि कां गोळी ? . (४७) मित्र सधन सधनाचे साजे गोदुग्ध मित्र गोदुग्धा. (४८ ) मूर्ख भलतेंचि करिती सज्जनही आवडे न भांडखळा. (४९) व्यसनी बुडवू पाहति खळ ज्या त्या सज्जनासि हरपावे. (५०) विश्वास खली न बरा सावध व्हा भय घडे अनवधाने. १ वाईट वस्त्राने. २ क्रोध हाच कोणी श्रेष्ठ चोर त्यानें, ३ हत्ती. ४ गैरसावधपणाने.