पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [मुक्तेश्वर, मुक्तेश्वर. रामायण. (१) .. .. .. .. .. जाणवे जाणत्याते. (२) सिंधूचा चोष गाजे तंववरि न दिसे जोवरी कुंभजाचा. (३) कटा रसादे शिवतांचि हातीं । सुस्वाद कैंचा फळ-भक्षणांती. (४) बुडे सागरी सांग कैसा अगस्ती... (५) जळी दुर्दुरा नावडे पागंधू । मुखीं मद्यपा काय नेमील वेदू. (६).. .. .. .. .. जगी पाजळी कीर्ति-सौभाग्य दीपा. (७) विफळ-वचन-जाळी वर्णिजे तेंचि थोडें । अनुभव-सुख ज्याचें तोचि जाणे निवाडे, (८) सदयपण जयाचें वर्णितां मौन वाचे, (९) विस्मयासि नसे स्थाना बहुरत्ना वसुंधरा. (१०) दिसे मोद तो हेतु खेदासि होय। चढे तें पड़े येथ आश्चर्य काय॥ नको जाकळों लोकनिदा विवर्ती । जगी सत्य नाचेल निर्दोष कीर्ति. (११) परामर्ष राजा प्रजेचा करीना । विचारूनियां दुःख त्यांचे हरीना। अधःपात हो वेद त्यालागि बोले. (१२) • • • • .. .. .. .. निजनेमा रक्षिजे बद्धिवंती. (१३) . . . . . . .. .. .. नसे यत्न तो काळ सत्तेसि कांहीं, (१४) .. .. .. . .. .. अहा सत्य संरक्षिजे प्राणमोले, (१५) त्यागें वधे खेद समान श्रेष्टा ।