पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुभानंतस्वामी.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [५२ सुभानंतस्वामी. (१) मान्य पुरुषातें मरणाहुन । दुष्कीति वाईट बोलती. (२)की जेजें श्रेष्ठ आचरती । तें तें इतर जनही करिती। ते जो कां निर्णय करूनि दाविती । वर्तती ते रीती हे लोक. (३) भलता स्वधर्म जो असेल तो बरा । परधर्म बयाहूनि निर्धारा। स्वधर्मी मृत्युहि श्रेय जाण खरा । परधर्म सत्वरा करी भय. (४) .. .. .. .. .. .. कर्माच्या गती गहन पैं. (५) एक काळ एक कृतांत । (६).. .. .. .. .. .. .. .. सत्यापासी जनार्दन. (७) होणार गती तैसेंचि होईल निश्चिती । त्या सारिखी सुचे युक्ती । आपुलिये सुमती कारणे. (८).. .. .. .. .. यथार्थ बोलतां घडती अपाय बहुत। परी सत्य न सोडी मी निश्चित.