पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानदेव.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. की कोल्हे या चांदणीं । आवडी उपजे ? (१९) चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते। ते कावळे केवी चंद्राते। वोळखती ? गर (२०) धर्मासी नीतीसी । शेंस भरी. (२१) साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें। संशयी तो नोळखे । हिताहित. हा रात्री दिवस पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं । तैसें संशयी असतां कांही। मना नये. . ( २२ ) जरी मंत्रंचि वैरी मरे । तरी वांया कां बांधावे कटारे। ___ रोग जाय दुधे साखरें । तरी निब कां पियावा ? -अध्याय (२३ ) प्राप्तीचिये वेळे । निदैवा आंधळेपणाचे डोहळे । की असते आपुले डोळे । आपण झांकी. (२४ )-न वचेल । अभ्यास वांया. (२५) मन आपला स्वभावो । सांडील काई ? अध्याय ७. (२६) आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटीवरी। परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला निघे. (२७) जळींची जळीं न विरती । मुक्ताफळे. १ आलीकडे, अगोदर. २ विरला.