पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ज्ञानदेव अध्याय ३. (११) अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहानाचि जरी फुटावें ____तरी सायास कां करावे । मागील ते ? (१२) मार्गाधारे वर्तावें । विश्व हे मोहरे लावावें। अलौकिक नोहावे । लोकांप्रती. (१३) चंद्राचा उदय जैसा। उपयोगा नवचे वायसा। मां विवेक हा तैसा। रुचेल ना. (१४) पतंग काय साहाती । प्रकाशातें ? (१५) लोकांची धवलारें । देखोनिया मनोहरें। असती आपुली तणारे । मोडावीं केवीं ? - (१६) आणिकांसि जे विहित । आणि आपण या अनुचित । ते नाचरावें तरी हित । विचारिजे. (१७) (काम क्रोध) हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजन मार्गीचे मांग । मारक जे. हे जळेंवीण बुडविती। आगीवीण जाळिती। न बोलतांकळिती । प्राणियांतें. अध्याय ४. (१८) खवणे यांच्या गांवीं । पाटावे काय करावी । सांगें जात्यंधा रखो । काय आथी ? का बहिरयाच्या ऑस्थानी ! कवण गीतातें मानी। ...१ मार्गाला, २ मंदिरें. ३ गवताची बरें. ४ दिगंबर दीक्षा धारण करणारे. ५ वस्त्रं. ६ सभेमध्ये... .