पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद आणीकही तैसी चंदनांची झाडें । परिमळे वाढे मोल तयां ॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढतेणें ।। फिरंगी आटितां नये बारा रुके। गुणें मोलें विके सहन वरी॥ तुका ह्मणे नाही जाती सवै काम।ज्याच्या भुखी नाम तोचिधन्य. (२८५) काय हाती लागे भुसाचे कांडणी।सत्यासी दाटण करुनि काय (२८६) काय वृंदावने माहियेल गुळे । काय जिरें काळं उपचारिलें।। तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश श्रम करावा तो ।। नकळे विचासी कुरवाळीले अंग। आपले ते रंग दावीतसे ॥ तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा. (२८७) कावळ्याच्या गळां मुक्ताफळ माळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥ गजा लागी केला कस्तूरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥ बकापुढे सांगे भावार्थ वचन । वाउगाचि सीण होय त्यासी. (२८८) कठिण नारळाचें अंग। बाहेरी भीतरी ते चांग ॥ वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥ ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ।। मिठे रुचविले अन्न। नये सतत कारण. (२८९) कुंकवाची ठेवा ठेवी। (२९०) कोणी निंदा कोणी वंदा । आम्हां स्वहिताचा धंदा. (२९१) पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोचे व्यभिचार वचनी । जळो वर्म लागो आगी। शुद्धपण भले जगी ॥