पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुकाराम.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [२५ (१०९) तुका ह्मणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिक. ) (११०) तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाही हिरा प्रकाशला॥ तोवरि तावरि शोभती दीपिका । नुगवतां एका भास्करासी. (१११) तुका ह्मणे एथे पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काम नाही. (१११ अ.) तुका ह्मणे गोड । बहु जालें अति वाड ॥ साह्मणोनि का बुडे । मुळ्यांसहीत खावें? म (११२) तटाचे जातीला नाहीं भीड भार।लाता मारी थोर लाहान नेणे. (११३) ताके रुपण तो जेवू काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे. (११४) ताम्हेल्याने पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी. GET (११५) तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोलें। 5500 नाना जरी हिंडविलें देशोदेशी. मजा RTER (११६) दुधाळ गाढवी जरी झाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी॥ कागाचिया गळां पुष्पांचिया माळाहिंसाची तोकळा काय जाणे॥ मर्कटें आंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तुं नेणे. (११७) दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका. ) (११९) दोहीं पेवावरी ठेवू जातांहात । शेवटीं अपघात शरीराचा. (११९ अ.) देव अंतरे ते पाप। (१२०) दृष्टबद्धि चोरी करी निरंतर । तो ह्मणे इतर लोक तैसे । तुका ह्मणे जया चित्तीं जे वासना। तयाची भावना तयापरी. (१२१) या तिचे नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें। पाप त्याचे नांव न विचारितां नीत भलतेचि उन्मत्त करी सदा.