पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४].. महाराष्ट्रकाव्यमकरंद. [तुकाराम. ९४) जरी आले राज्य मोळविक्या हातांतरी तो मागुता व्यवसायी।। - तृष्णेची मजुरे नेणती विसांवा। वाढे हांवहांवा काम कामी. (९५.) टिळा टोपी माळा कंठीं। अंधारी नेउनि चेंपी घांटी. (९६) टिळा टोपी माळा देवाचं गवाळें । वागवी वोंगळे पोटासाठीं ॥ तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी। लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ कीर्तनाचे वेळे रडे पड़े लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥ तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद. (९५) ठेविलिया दिसे रंगा ऐसी शिळााउपाधि निराळा स्फटिक मणी. (९८) ढेंकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरी काचं कुंथाकुंथी॥ तुका ह्मणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक. (९९) टॅकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊ पाहे. (१००) तुका ह्मणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपामाजी. (१०१) तुका ह्मणे बळी । तो गांढ्याचे कान पिळी.. (१०२) तुका ह्मणे हिरा । पारखियां, मूढां गारा. (१०३) तुका ह्मणे रणी । नये पाहों परतोनि. (१०४) तोडिलें तुटतें जडती जडले आहे ते आपुलें आपणा. ( (१०५) तुका ह्मणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा क्षतें धुंडी. (१०६) तोंडी विडा माने ताठा । थोरपणे घाली गॅठा. (१०७) तुका ह्मणे पीक । भूमि न दे, न मिळे भीक. (१०८) तुका ह्मणे बळे पारखिया हिरा । ओझें पाग खरा चंदनाचें.