पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकाव्यमकरंद. [एकनाथ. (७) ग्रंथ हा अधिकारवशे । फळोनि दावी. (८) मन रामी रंगलें। अवघे मनचि राम झाले. (९) तुझी नाम तैसी करणी। (१०)जन कां निदीना निंदीना। तसेंच निदू द्याना। - निंदक करिती निंदा । निदिति हरळी शिपी कुंदा। (११) आलिया वाटांचे न मोडावे माग। (१२) नाहीं प्रपंच ना परमार्थ ।। (१३) ऊंस गोड झाला ह्मणून काय मुळासहित खावा । (१४) प्रीतीचा पाहुणा झाला ह्मणून काय फार दिवस राहवा । (१५) फुकाचा हत्ती झाला ह्मणून काय भलत्यांनी न्यावा । (१६) फुकट हिरा झाला ह्मणून काय कथिली जोडावा ।