पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानदेव.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (१०१) हिंग त्रासला घाणीं । तरी कैंचें सुगंधत्व आणी । द्रव सांडूनि पाणी। केंवि राहे तें? (१०२) कोरडा ना वोला । उपयोगा आथी गेला। तो वाढोनि वोडला । भेंड जैसा. (१०३) एका कणालागीं उंदीर । अवघा उपसा डोंगर। कां शेवाळा दोर्षे दर्दुर । समुद्र डहुळी.