पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [ ज्ञानदेव (९२) शास्त्र ह्मणेलजें सांडावें। तें राज्यहि तृण मानावें। जे घेववी ते न ह्मणावें । विषही विरु. (९३) कार्याकार्यविवेकी । शास्त्रंचि करावी पारखीं। अकृत्य ते कुडे लोकीं । वाळावे गा॥ मग कृत्यपणे खरें निगे. अध्याय १७. (९४) तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे। कैं नाकींचा केश जोडे । सिंहाचिये? (९५) गंगोदक जरी जालें । तरि मद्यभांडा आलें। ते घेऊं नये कांहीं केलें। विचारीप॥ चंदन होय शीतळ। परि अग्नीसी पावे मेळ । नै हाती धरितां जाळं । न शके काई ? (९६) जीवनचि उदक । परि विषीं होय मारक। कां मिरयामाजी तीख । उंशी गोड, (९७ ) जो तळे करी । तें तयाचीच तृषा हरी। की सुआरासीचि अन्न घरीं । येरां नोहे ? येका गौतमासीच गंगा । येरां समस्तां काय जगा । वाहाळ जाली? (९८) दिठी घालूनि अहेरा । अवंतूं जाइजे सोयिरा. (९९) घाणा गाळिले गुंडे । तेल ना पेंडी जोडे. अध्यायः १८. १००) गूळ नेणतां तोंडी। घातला देचि गोडी आगी मानूनि राखोंडी। चेपिला पोळी.