पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानदेव.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (८२) वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मचि तो अधर्म होय वीरा । तो दंभ जाणे. (८३) मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा। कां कांटिये वरिल्या सरडा । स्वर्गही नीच. (८४) तृणाचेनि इंधनें । आगी धांवी गगर्ने । थिल्लर बळें मीने । न गणिजे सिंधू. (८५) अश्रछायेचिया जोडी । निदैव घर.मोडी। मृगांबु देखोनि फोडी । पाणियाटें मूर्ख. (८६) पतंगा नावडे ज्योती। खद्योता भानुची खंती। टिटिभेनें अपांपती । वैरी केला. (८७) शीत जळाचिये भेटी । तातला तेली आगी उठी। चंद्र देखोनि जळे पोटीं। कोल्हा जैसा ॥ विश्वाचे आयुष्य जेणें उजळे ।तो सूर्य उदैला देखोनि सबळे। पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥ जगाची सुख पहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट। दुधाचे काळकूट । होय व्याली. (८८) ते नाना रसीं। रिघोनि दर्वी जैसी। परि रस स्वादासी। चाखों नेणें। (८९) थोर विष भुजंगी । अंग साने. (९०) धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरण. । ९१ ) सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे.