पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०७ वामन.] महाराष्ट्रकाव्यमकरंद. (७१) गर्भात अर्भक जरी जननीस लाता हाणे तयास हरि काय करील माता? (७२) कामातुरा प्रिय न बाप न माय काही. स्त्रीगोष्टि एक-दुसरें प्रियं त्यासि नाही. (७३) (की) पापियास निजपातक जेवि खाते. (७४) प्रत्यक्ष दर्शनसुखास बहू भुकेला. (७५) जें ज्यासि इष्ट जन सेवुनि तेंचि जाती -भरतभाव -सीतास्वयंवर,