पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामन.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, [१०५ (४३) अंधासि भास्कर दिसे न अशाच रीती, झांकील नेत्रहि तई न रखी प्रतीति. (४४) अंधासि अंधपथि घालिति अंध कूपी. (४५) (जसा ) टकिला कांडुनी धान्य कोंडा __समर्थी, दरिद्रयास तो होय मांडा. मनमा (४६) एक प्रभाकर अनक जळांत जैसा, NिE क्षेत्र अनेक परि एकचि देव तैसा. HTTES (४७) दपटिजे खलनासिक जेधवां पसरितो मुख दुर्जन तेधवां. (४८) .. .. कडे हातिचे दर्पणीं कां पहावें? (४९) डोळे यथास्थित असोनिहि अंध होति. (५०) मुखें ब्रह्मज्ञाना कथिति कर जोडोनि सकळणं; जगा दावीती ते कुशल कविता गायनकळा; TE ) स्वयें आशाबद्धं सततचि धनालागि यजिजे नव्हे ते गोसांवी विविधजन भोंदू समजिजे. (५१) असे हे गोसांवी उदरभरणाचे बहुरुपी. (५२) विद्यासमन्वितहि दुष्ट परि त्यजावा, त्याशी बुधे न सहवास कधी करावा ज्याच्या असे विमलही मणि उत्तमांगी तो सर्प काय न इसे खल अंतरंगी? -गीतार्णव. (५३) कर्मानुरुपें फळ ईश योजी (५४) अज्ञानाचेच कांटे वरि परि फणसी षड्गुणांचेच साठे.