पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ मोरोपंत. सत्संगति सोडुनि मन नच जाउ तसेंचि घेउ हे आळ. (६) कांपा मन कुजनी वृद्धपणी कांपते जसे शिर तें; सत्संगींच शिरावे बाळ जनन्यंचळी जसे शिरते. (७) सद्भजन न त्यजावें बहु कष्टी संकीं जसे वतन. (८) समयीं आपन्नजनी द्यावें सुप्रिय जनी जसे उसणे. (९) खळकृत निंदा सुखदा हो श्यालकता जसीच मतिस रळी.' (१०) लागुनि असमर्थाच्या कांसेला वस्त्र पावतें दंड. सत्संगस्तव. (१) सत्संग अतिश्रेष्ठ श्रेयस्कर ह्मणुनि सुज्ञ या गाती. (२) सत्संगति बहु मान्या थोराहुनि बहु दया करि लहानीः माता न असी ती हि स्नेहाची एकदां करिल हानी. (३) देतो सत्संग जना अमृतकराहूनि शुद्ध सद्यश तें. (४) सत्संग लेववी गुण जैसा पीडूनि हात कांसार. (५) सत्संग जोडिल्यावरि जोडायाचें न राहिले काहीं. (६) सत्संगें स्वच्छ हृदय भस्माने जेवि आरसा उटिला; सत्संग सरळ करितो तावुनि वंशा शिखी जसा कुटिला. नामसुधाचपक. (१) ... .. देन अयःपिंड जन्म थेंबातें. (२) रामाचे नामचि धन, जन धन हूणती जयासि ते खोटें. १ मे हुण्याने केलेली. २ थहा,