पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रन जीर्थी न्हाणिला। ज्ञानदेव.] महाराष्ट्रकाव्यमकरंद, (६०) मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थी न्हाणिला। कडु दुधिया माखिला । गुळे जैसा ॥ वोस गृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्ने लिपिलें। कुंकुम सेंदुर केलें । कांतहीनेतें ॥ कलश ढिमाचे पोकळ । जळो वरील ते झळाळ। काय करूं चित्रींव फळ । आंत शेण. (६१) पाणिये हिरा न भिजे । आधणी हरळ न शिजे । तैसी विकल्पजातीं न लिंपिजे । मनोवृत्ती. (६२) नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग. (६३) लोभिया दूर जाये । परि जीव ठेवाठाये. (६४) जाहाला अग्नी तरी राखोंडी। जाळील काई ? (६५) आंधळेया हाती दिवा । देऊनि काय करावा ? (६६) कृतघ्ना उपकार केला । कां चोरा व्यवहार दिधला । निसुग स्तविला । विसरे जैसा. (६७) बेडूक सापाचिया तोंडी । जातसे सुबुड बुडीं। तो मक्षिकाचिया कोडीं। स्मरेना कांही. (६८) तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पोहचे. (६९) अंवतिले आंधळे । तें दुजेनसीं ये. अध्याय १४. (७०) विद्वत्तेचे भरे । भूत अंगी. १ वोलविलें.