पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३६) तालुका विकास संस्था

 ३७) बी.डी. ८ कापूस संघटना

 ३८) प्राथमिक शिक्षण संस्था

 ३९) नागरी बँका

 ४०) पूर निवारण संस्था

 ४१) परस्पर सहकार्य संस्था

 ४२) ग्रामीण पुर्नरचना आणि विकास संघटना

 ४३) सहकार प्रशिक्षण संस्था

 ४४) भुईमूग विक्री सहकारी संस्था

 ४५) कापूस विक्री संस्था

 ४६) चारा पुरवठा संस्था

 ४७) दूध व तूप पुरवठा

 ४८) तांदूळ आणि कडधान्य गिरणी संस्था

 ४९) पशुसंवर्धन संस्था

 ५०) ग्रंथ संपादक व ग्रंथ प्रकाशक मंडळी

 ५१) श्री सयाजी सहकार सेवक संघ

 ५२) पर्यवेक्षण संघटना

 ५३) विखुरलेल्या शेतजमिनीचे एकत्रीकरण संस्था

 ५४) पॉवर पंप संस्था

 ५५) सहकारी जिनिंग संस्था

 ५६) आरोग्यविषयक संस्था

 ५७) सहकारी गृहनिर्माण संस्था

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४६