पान:महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १४) रेल्वे कर्मचारी सहकारी संस्था

 १५) पुस्तकालय साहाय्यक सहकारी मंडळी

 १६) महिला काटकसर संस्था (बचत गट)

 १७) पुरुष काटकसर संस्था (बचत गट)

 १८) आदिवासी महिला काटकसर संस्था

 १९) विद्यार्थी सहकारी भांडारे

 २०) शहरी सहकारी भांडारे

 २१) ग्रामीण सहकारी भांडारे

 २२) मोहमेडन सहकारी संस्था

 २३) पाटीदार सहकारी संस्था

 २४) समाज सुधार संस्था

 २५) दुभत्या जनावरांसाठी संस्था

 २६) भू-तारण बँका

 २७) साकारी ठेकेदार संघटना

 २८) निरीक्षक सहकारी संघटना

 २९) सहकारी पतपुरवठा संस्था

 ३०) सहकारी सूतगिरण्या

 ३१) मध्यवर्ती विमा संस्था

 ३२) गणदेवी सहकारी ऊस उत्पादक संस्था

 ३३) सहकारी वीजपुरवठा संस्था

 ३४) तत्त्वावर कर्ज पुरवठ्यासाठी संस्था

 ३५) ग्रामीण पुनर्बांधणी संस्था

महाराजा सयाजीराव आणि सहकार चळवळ / ४५